Manasvi Choudhary
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळ्यात चेहरा काळवंडण्याची समस्या अनेकांना उद्भवते.
उन्हाळ्यात चेहऱ्याची विशेष काळजी घेतली जाते. सूर्याच्या किरणापासून त्वचेचे सरंक्षण केले जाते.
अनेक महिला व पुरूष उन्हाळ्यात चेहऱ्याला सनस्क्रिन लावतात. चेहऱ्याला सनस्क्रिन लावल्याने चेहरा काळा पडत नाही.
मात्र चेहऱ्याला सनस्क्रिन लावताना योग्य काळजी घेतली पाहिजे. कोणत्या चुका टाळाव्यात हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
घरातून बाहेर पडताना केवळ एकदाच सनस्क्रिन लावू नका सनस्क्रिन दोन ते तीन तासांनी पुन्हा लावू नका.
अनेकजण फक्त उन्हाळ्यात सनस्क्रिन लावतात. मात्र असे करू नका पावसाळा व हिवाळा कधीही याचा वापर करू नका.
सनस्क्रिन खरेदी करताना एसपीसीएफवर लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण एसपीएफ सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्वचेवर सनस्क्रिन लावा नंतर प्रायमर लावून स्किनकेअर रूटीन करा.