Mobile Phone Mistake: रोजच्या मोबाईल वापरातील 'या' चुका टाळा, नाहीतर फोन लवकरच होईल खराब

Dhanshri Shintre

फोनची माहिती

आजच्या डिजिटल युगात, फोनची माहिती नसलेला अगदी विरळच कोणी आढळतो, सर्वांनाच फोनची ओळख आहे.

समस्या

असे अनेक लोक आहेत जे फोन वापरताना योग्य खबरदारी न घेतल्यामुळे विविध चुका करतात, ज्यामुळे समस्या निर्माण होतात.

महत्त्वाच्या चुका

आज आम्ही तुम्हाला काही अशा महत्त्वाच्या चुका सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा फोन नष्ट होण्याची शक्यता वाढते.

रात्रभर चार्जिंग करणे

फोन रात्रभर चार्जिंगवर ठेवणे टाळा, कारण यामुळे तुमच्या बॅटरीची क्षमता कमी होऊन समस्या निर्माण होऊ शकतात.

मूळ चार्जर

फोन चार्ज करताना नेहमी मूळ चार्जर वापरा, कारण नॉन-ओरिजनल चार्जरने बॅटरी आणि फोनला नुकसान होऊ शकते.

दीर्घकाळ वापर

फोनचा दीर्घकाळ वापर केल्यास तो गरम होतो, ज्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर आणि बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.

फोनची बॅटरी

खूप लोक फोनची बॅटरी पूर्ण संपेपर्यंत चार्ज करत नाहीत, परंतु हे टाळणं बॅटरीसाठी फायदेशीर ठरते.

NEXT: पावसाळ्यात तुमच्या स्मार्टफोनची कशी काळजी घ्याल? 'ही' एक चूक महागात पडू शकते

येथे क्लिक करा