ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वटपौर्णिमा २१ जून रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये या सणाला खुप मदत्त्वाचं मानलं आहे.
वटपौर्णिमेला महिला आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी व्रत करतात.
वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा केली जाते यामुळे देवाचा आशिर्वाद मिळतो आणि पतीला दिर्घ आयुष्याचे वर्दान मिळते.
वटपौर्णिमेला पूजा करताना या चुका करणे टाळा.
वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या जोडीदाराशी वाद घालू नका. यामुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो.
वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा. त्या ऐवजी लाल, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला.
वटपौर्णिमेच्या दिवशी वड्याच्या झाडाला कोणत्याही प्रकारची अजा होणार नाही याकडे लक्ष द्या. असे झाल्यास अशुभ मानले जाते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही