Pragnancycare Tips: गर्भवती महिलांनी पावसाळ्यात काय काळजी घ्यावी? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयुष्यातील खास क्षण

प्रेग्नेंसी प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील खास क्षणांपैकी एक असतो.

Special moments in life | Canva

विशेष खबरदारी

प्रेग्नेंसी दरम्याण महिलांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे असते.

Special precautions | Canva

बाळाची योग्य वाढ

प्रेग्नेंसीमध्ये आहारात पोषक त्तवांचा समावेश केल्यास बाळाची वाढ योग्य होते.

Proper growth of the baby | Canva

गंभीर परिणाम

प्रेग्नेंसीदरम्याण या गोष्टी करणं टाळा अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात.

Serious Consequences | Canva

पोषक आहार

प्रेग्नेंसीमध्ये जंक फूडचे सेवन करण टाळा त्या एवजी पोषक आणि तंदुरुस्त आहाराचे सेवन करा.

Nutritious food | Canva

तणाव

प्रेग्नेंसीमध्ये जास्त ताण तणाव घेणे टाळा यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.

Stress | Canva

पायाला सूज

प्रेग्नेंसीमध्ये एका जागी बसून राहू नका नियमित चाला त्यामुळे पायाला सूज येणार नाही.

Swelling of the feet | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Pregnant | Canva

NEXT: चमकदार त्वचेसाठी पपई फायदेशीर.. कशी? जाणून घ्या

Papaya for Skin | YANDEX
येथे क्लिक करा...