Nagpanchami 2024: नागपंचमीला चुकूनही करू नका 'या' गोष्टी अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महादेवाची पूजा

यावर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह महादेवाची पूजा केली जाते.

Worship of Mahadev | Yandex

सर्प दोष दूर करा

नागपंचमीचा दिवस काल सर्प दोष दूर करण्यासाठी आणि नागदेवतांची पूजा करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो.

Remove snake dosh | Yandex

संकट दूर होतात

नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि घरातील पैशांची चणचण दूर होते.

Troubles | Yandex

सर्प दोष वाढतो

नागपंचमीच्या दिवशी या गोष्टी केल्यास तुमच्यावरील कालसर्प दोष वाढू शकतो.

Increases Sarp Dosha | Yandex

नागदेवतेला त्रास

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला त्रास होईल असे काहीही करू नये.

Harassing the Snake God | Yandex

मातीची नागाची मूर्ती

नागपंचमीच्या दिवशी मातीच्या नागाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक करावा.

Clay Snake Idol | Yandex

सापांचा छळ

सापांचा छळ करून मारल्याने काल सर्प दोष होतो त्यामुळे सापांना मारण किंवा त्रास देणं टाळा.

Torture of snakes | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

snakes | Yandex

NEXT: मध खाल्ल्यामुळे खरचं मधुमेह होतो का?

Honey Side Effects | Yandex
येथे क्लिक करा...