Honey for Diabeties: मध खाल्ल्यामुळे खरचं मधुमेह होतो का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मधामध्ये साखर

बाजारात मिळणाऱ्या मधामध्ये ८०% साखर आढळते. त्यामुळे मध घेताना व्यवस्थित तपासून घ्या.

benifits of honey | Yandex

शरीराला फायदे

परंतु, मधामध्ये भरपूर प्रमाणत मॅग्नेशियम आणि लोह आढळतं ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

Honey Side Effects | Yandex

आहाराकडे विशेष लक्ष

मधुमेहाच्या रुग्णांवनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचे असते.

Anti Diet Plan | Yandex

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदे

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मधाचे सेवन करण अत्यंत फायदेशीर ठरतं.

Diabetes Health | Yandex

मधाचे सेवन

मधुमेहाच्या रुग्णांनी दवसभरात १० ते १५ ग्राम मधाचे सेवन करावं.

Health Tips | Yandex

कच्च मध

कच्च मध खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

Diabetes | Yandex

पचनक्रिया सुधारते

मधाचे नियमित सेवन केल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.

Digestion | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

lemon,honey | canva

NEXT: दाक्षिणात्य सौंदर्यवती किर्ती; सुंदर लूक पाहून चाहते प्रेमात !

Keerthy Suresh New Photos: | Saamtv
येथे क्लिक करा...