Waxing Tips: वॅक्सिंगनंतर 'या' चुका करणं टाळा; अन्यथा त्वचा होईल खराब

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर त्वचा

अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी पर्लरमध्ये अनेक प्रयोग केले जातात.

sebnsetive skin | Yandex

अतिरिक्त केस

शरीरावरील अतिरिक्त केस काढण्यासाठी वॅक्सिंग केली जाते.

waxing | Yandex

प्रोडक्ट्स

वॅक्सिंग करण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट्स मिळतात.

tanning | Yandex

गंभीर परिणाम

वॅक्सिंग केल्यानंतर या चुका करू नका अन्यथा होतील गंभीर परिणाम.

skin effects | Yandex

गरम पाणी

वॅक्सिंग केल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करून नये त्यामुळे त्वचेवर रॅश येऊ शकतात.

glow | Yandex

टॅन त्वचा

वॅक्सिंग केल्यानंतर सूर्यप्रकाशात म्हणजेच बाहेर जाणं टाळा त्यामुळे त्वचा टॅन होऊ शकते.

sencetive | Yandex

मॉइश्चरायझर

वॅक्सिंग केल्यानंतर लगेच त्वचेवर मॉइश्चरायझर लावा त्यामुळे त्वचेवरील बारीक पुरळ निघून जातो.

skin | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

woman face | Yandex

NEXT : नारळी पौर्णिमा स्पेशल कोकोनट सोंदेश, फक्त 10 मिनिटांत बनवा घरी

Narali Purnima 2024 | SAAM TV
येथे क्लिक करा...