Hairspa Tips: हेअर स्पा केल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चिकट केस

पावसाळ्यात वातावरणातील आद्रतेमुळे केस चिकट आणि ड्राय होतात.

Sticky hair | Canva

केस गळतीची समस्या

पावसाळ्यात अनेकवेळा केस गळतीची समस्या देखील उद्भवते.

Hair fall problem | Canva

चूका टाळा

पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा केल्यानंतर या चूका टाळा नाहीतर केस खराब होऊ शकतात.

Avoid Mistakes | Canva

केस धुवू नये

हेअर स्पा केल्यानंतर लगेच केस धुवू नये किंवा कंडिश्नरचा वापर करू नये.

wash your hair | Canva

घरगुती उपाय करू नये

हेअर स्पा केल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकारचे घरगुती उपाय करू नये.

home remedies | Canva

हीटिंग टूल्सचा वापर

हेअर स्पा केल्यानंतर सांवर हीटिंग टूल्सचा वापर करू नये.

heating tools | Canva

केसांची वाढ

हेअर स्पा केल्यामुळे केसांची नियमित वाढ होते ज्यामुळे केस निरोगी रहातात.

Hair growth | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Haircare Routine | Canva

NEXT: चेहऱ्यावरील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Dark Circles Problem
येथे क्लिक करा...