Manasvi Choudhary
शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे.
शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने फलप्राप्ती होते.
शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतो.
शनिवारी मासांहरी पदार्थाचे सेवन करू नये.
शनिवारी पिंपळाचे झाडांची पाने कधीही तोडू नये यामुळे नुकसान होते.
शनिवारच्या दिवशी घरातील मंडळीशी वाद घालणे टाळा यामुळे नाते खराब होते.
शनिवारी केस, नखे कधीही कापू नये यामुळे जीवनात नकारात्मक परिणाम होतो.
शनिवारी कधीही मीठ खरेदी करू नये यामुळे शनिदोषाची समस्या निर्माण होते.