Bhagyashree Kamble
सायंकाळ होताच काही गोष्टी करू नये असे आपल्याला घरातील मोठ्या व्यक्ती सांगतात.
यानुसार सायंकाळी काय करू नये हे जाणून घ्या.
सायकांळ होताच कधीही झोपू नये. सायंकाळी झोपणे अशुभ मानले जाते.
सायंकाळी तुळशीला पाणी घालू नये.
पैशांचा व्यवहार कधीही सायंकाळी करू नये. रात्री कोणालाही उधारी देऊ नये.
सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते अशावेळी घरामध्ये अंधार करू नका.
सायंकाळी माता लक्ष्मीच्या येण्यावेळी कधीही घरामध्ये झाडू मारू नये.