Dhanteras 2025: धनत्रयोदशीला ही शुभ वस्तू नक्की खरेदी करा, दारिद्र्य होईल दूर

Manasvi Choudhary

धनत्रयोदशी

दिवाळीचा दुसरा दिवस आज धनत्रयोदशी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.

Dhanteras 2025 | Social Media

झाडू

धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

broom | Social Media

लक्ष्मीचे प्रतीक

झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे शुभ आहे.

Dhanteras 2025 | Social Media

दारिद्रय होते कमी

धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरातून दारिद्र्य दूर होते आणि घरात सुख - समृद्धी येते.

Dhanteras 2025 | Social Media

पूजा करा

घरात नवीन झाडू आणल्यानंतर त्याची प्रथम पूजा करावी. वास्तुशास्त्रानुसार, झाडू नेहमी घरात लपवून ठेवा, झाडू नेहमी दारामागे ठेवा.

Dhanteras 2025 | Social Media

उभा झाडू ठेवू नका

झाडू कधीही सरळ किंवा उभा ठेवू नये. घरात झाडू उभा ठेवल्याने नकारात्मकता वाढते.

Dhanteras 2025 | Social Media

झाडू कधी मारू नये

सांयकाळच्या वेळी कधीही घरात झाडू मारू नये. सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास माता लक्ष्मी नाराज होऊन घरातून निघून जाते.

broom | Social Media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

येथे क्लिक करा...