ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोरोनाच्या दिवसात वर्क फ्रॉम होमची कल्पना सुरु झाली.पंरतू व्यक्तींमध्ये याची आताही सवय आहे.
पंरतू जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
वर्क फ्रॉम होम करताना कामात अडचण येऊ नये म्हणून घरातील शांत खोली निवडावी.
वर्क फ्रॉम होम करताना पहिल्यांदा वैयक्तिक कामे करुन घेणे.
जेव्हा तुम्ही वर्क फ्रॉम होम करता तेव्हा व्यवस्थित बसून काम करावे.
वर्क फ्रॉम होम करताना कामाच्या वेळेतून लहानसा ब्रेक घ्यावा.
वर्क फ्रॉम होम करताना हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करावा, अन्यथा झोप येवू शकते.
वर्क फ्रॉम होम करताना लक्षात ठेवा की संपूर्ण काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.