Tanvi Pol
वॉशिंग मशीन ओल्या ठिकाणी ठेवू नका ,त्यामुळे शॉर्टसर्किटचा धोका असतो.
मशीनवर प्लास्टिकचा कव्हर घाला, पाण्यापासून संरक्षण मिळेल.
ओले कपडे मशीनमध्ये जास्त वेळ ठेऊ नका, दुर्गंधी निर्माण होऊ शकते.
विजेचा प्लग नेहमी कोरड्या हातांनी लावा आणि काढा.
सॉकिटमध्ये पाण्याचे थेंब जाऊ देऊ नका, हे धोकादायक ठरू शकते.
पावसात कपडे ड्रायरमध्येच वाळवा, बाहेर वाळत घालू नका.
मशीन वापरल्यानंतर लगेच झाकण उघडे ठेवा, बुरशी येणार नाही.