Tanvi Pol
पूजा करताना मन विचलित ठेवू नका, संपूर्ण श्रद्धा आवश्यक आहे.
चुकीच्या वेळेत किंवा अमावस्येच्या दिवशी वास्तुशांती पूजा करू नका.
अशुद्ध वस्त्र किंवा फाटकी कपडे परिधान करू नका.
वास्तुशांती पूजेसाठी अपवित्र जागा निवडू नका.
पूजा करताना घरात भांडण-तंटा करू नका.
वास्तुशांतीपूर्वी घरात साफसफाई न केल्यास दोष राहू शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.