Manasvi Choudhary
पाणी पिताना आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
पाणी पिताना केलेल्या सामान्य चुका आरोग्यासाठी त्रासदायक आहेत.
पाणी कधीही उभे राहून पिऊ नये.
बाहेरून आल्यानंतर लगेचच कधीही पाणी पिऊ नये.
जेवण केल्यानंतर ४५ मिनिटांनी १ ग्लास पाणी प्यावे
कधीही घाईघाईने पाणी पिऊ नका. हळूहळू पाणी प्यावे.
अतिथंड पाणी पिणे टाळावे कारण शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस असते.
गरम पदार्थांचे सेवन केल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये २० मिनिटांनी पाणी प्यावे.