Manasvi Choudhary
आजकाल अनेक महिला या केसगळती समस्येमुळे त्रस्त आहेत.
.
पावसाळ्यात केस गळण्याची समस्या मोठी आहे.
वातावरणीय बदल अन् खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केस गळतीचे प्रमाण वाढले आहे.
यासाठीच आज आम्ही तुम्हाला केस गळती रोखण्यासाठी काय खाऊ नये हे जाणून घ्या.
कोणताही खारट पदार्थ दुधासोबत खाल्ल्याने केस गळण्याची समस्या उद्भवते.
केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने देखील केस गळतीची समस्या होते
केस झपाट्याने गळत असतील तर तुम्ही तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
मैदापासून तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराची कमजोरी होते व केस गळती देखील वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या