Manasvi Choudhary
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अनन्या पांडे.
अनन्याने अत्यंत कमी कालावधीत आपल्या अभिनयाची जादू सर्वत्र केली आहे.
अनन्याचाय चाहतावर्ग देखील मोठा आहे. चाहत्यांना अपडेट अनन्या देत असते.
सध्या अनन्या तिच्या अभिनयाने नाहीतर, सौंदर्याने लक्ष वेधून घेत आहे.
पांढऱ्या फ्लोरल ड्रेसमध्ये अनन्यानं खास फोटो क्लिक केले आहेत.
अनन्याच्या केसातील फूल तिचं सौंदर्य वाढवत आहे. चाहत्यांना देखील तिचा हा लूक आवडला आहे.
वेगवेगळ्या पोजमध्ये अनन्याने तिचे फोटोशूट क्लिक केलं आहे.