Manasvi Choudhary
शारीरिक निगा राखण्यासाठी शारीरिक स्वच्छता महत्वाची आहे.
मात्र आंघोळी करताना काही चुका केल्यास त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होतो.
अतिगरम पाण्याने कधीही आंघोळ करू नका यामुळे त्वचेतील ओलावा निघून जातो.
जास्त वेळ आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते.
आंघोळी करताना त्वचेवर जोराने घासल्यावर त्वचेवर लाल रॅशेस येतात.
केमिकलयुक्त उत्पादने वापरल्यास त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
आंघोळीनंतर त्वचा योग्य रित्या कोरडी करा नाहीतर त्वचा ओली राहते खाज सुटते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.