Manasvi Choudhary
रात्रीच्या चांगल्या झोपेच्या संबंध आहाराशी असतो.
यामुळे रात्री झोपण्यापूर्वी काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घ्या
रात्री जेवण करताना कांदा किंवा टोमॅटो , अल्कोहोल टाळावे ज्यामध्ये कॅफिन असते ज्याचा परिणाम झोपेवर होतो.
झोपण्याआधी टोमॅटो खाणे आरोग्यासाठी चांगलं नाही.
कांद्यामुळे पोटात गॅस तयार होते त्यामुळे रात्री जेवण्याआधी कांदा खाऊ नये.
यामुळे रात्री झोपण्याआधी योग्य आहार घेणे महत्वाचे आहे. तसेच संपूर्प दिवसभरात कमीत कमी ७ तासांची झोप महत्वाची आहे.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितासाठी वैद्यकीय सल्ला घ्या