Rupali Bhosle: अभिनेत्री होण्याआधी रूपालीने या क्षेत्रात केलय काम

Manasvi Choudhary

अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रूपाली भोसले लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Rupali Bhosle | Instagram

मालिका

आई कुठे काय करते या मालिकेतून रूपाली साऱ्यांच्याच परिचयाची झाली.

Rupali Bhosle | Instagram

मालिकेतील भूमिका

मालिकेत रूपालीने संजना ही भूमिका साकारली आहे.

Rupali Bhosle | Instagram

या क्षेत्रातही केलय काम

मनोरंजनविश्वात येण्याआधी रूपालीने रिसेप्शननिस्ट म्हणून काम केले आहे.

Rupali Bhosle | Instagram

थिएटर आर्टिस्ट

यानंतर तिने मॉडेल आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केले.

Rupali Bhosle | Instagram

आघाडीची अभिनेत्री

सध्या रूपाली भोसलेचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.

Rupali Bhosle | Instagram

NEXT: Rice Water Benenfits: तुम्हीही तांदळाचे पाणी फेकून देताय, त्याआधी हे फायदे वाचाच

Rice Water Benenfits | Canva
येथे क्लिक करा...