Finance Astro Tips: आठवड्यातील 'या' दिवशी आर्थिक व्यवहार करणं टाळा

Saam Tv

जास्त प्रमाणात खर्च

अनेकवेळा घरामध्ये पैसा येतो मात्र खर्च देखील जास्त प्रमाणात होतो.

Money save | Canva

वास्तू दोष

तुमच्या घरामध्ये वास्तू दोष असल्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही.

Weighing everything with money | yandex

पैशांचे व्यवहार करणं टाळा

वास्तूशास्त्रामध्ये असे अनेक दिवस सांगितले आहेत ज्या दिवशी पैशांचे व्यवहार करणं टाळा.

money saving | Yandex

मंगळवार

मंगळवारच्या दिवशी कोणाला आर्थिक मदत करु नये. यामुळे तुम्ही कर्ज बाजारी होऊ शकता.

money saving tips | Yandex

बुधवार

बुधवारच्या दिवशी पैशांची देवाण घेवाण करण टाळा यामुळे तुमच्या घरामद्ये आर्थिक चणचण भासू शकते.

Money Debt | canva

भद्रा नक्षत्र

भद्रा नक्षत्राच्या दिवशी पैशांचे व्यवहार करणं टाळा यामुळे तुमच्यावर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.

Making money the wrong way | yandex

आमावस्येच्या दिवशी कर्ज

आमावस्येच्या दिवशी कर्ज घेतल्यामुळे तुमच्या घरातील तुमच्यावर गरीबी येऊ शकते.

Money | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

money | yandex

NEXT: नाजूक कंबर अन् मनमोहक अदा पाहून व्हाल फिदा

Madhavi Nimkar | Instagram
येथे क्लिक करा...