ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फळं खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
परंतु, रात्रीच्या वेळी काही फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
रात्रीच्या वेळी केळी खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटासंबंधीत समस्या उद्भवू शकतात.
रात्री संत्री खाल्ल्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
सफरचंदामध्ये फायबर आढळते ज्याचे रात्री सेवन केल्यास पचनाच्या समस्या उद्भवतात.
रात्रीच्या वेळी द्राक्ष खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील लठ्ठपणा वाढू शकतो.
रात्रीच्या वेळी आंबा खाल्ल्यामुळे तुम्हाला पोट दुखीची समस्या उद्भवते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.