ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
परंतु पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाऊ नये असं सांगतलं जेतो.
पावसाळ्यात हिरव्या भाज्यांमध्ये फंगस आणि बॅक्टिरिया भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
पावसाळ्यात दहीचे सेवन देखील टाळा यामुळे पोटासंबंधीत समस्या उद्भवतात.
पावसाळ्यात कांदा आणि लसून जास्त प्रमाणात खाऊ नये. दोन्ही पदार्थ तामसिक मानल्या जातात.
पावसाळ्यात वांग्यात कीडे आढळू शकतात त्यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.