Monsoon Health Tips: पावसाळ्यात कोणते पदार्थ खावे अन् कोणते खाऊ नये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्य

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

monsoon | ai

पावसाळा

पावसाळ्यात काही पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. यासाठी पावसाळ्यात कोणते पदार्थ खावे आणि कोणते खाऊ नये, जाणून घ्या.

monsoon | ai

पदार्थ

पावसाळ्यात लोकांना अनेकदा बाहेरचे खाण्याची इच्छा होते. परंतु पावसाळ्यात काही अन्नपदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

monsoon | ai

तळलेले पदार्थ

पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. यामुळे तळलेले पदार्थ खाणं टाळा.

monsoon | Saam Tv

सीफूड

पावसाळ्यात सागरी जीव, जसे की, मासे खाणं टाळा. पावसाळ्यात यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणूची संख्या वाढते. ज्यामुळे विषबाधा होऊ शकते.

monsoon | yandex

दुग्धजन्य पदार्थ

पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते.

monsoon | yandex

फळं

पावसाळ्यात कापून उघड्यावर ठेवलेली फळे खाणं टाळा. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं.

monsoon | yandex

NEXT: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी रोज करा 'या' गोष्टी

brain | yandex
येथे क्लिक करा