Dahi Paratha Combination: पराठ्यासोबत दही खाणं टाळा; नाहीतर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाष्टा

आपल्यापैंकी प्रत्येकाच्या नाष्टामध्ये दही पराठा या पदार्थांचा हमखास समावेश असतो.

Breakfast | Canva

हानिकारण

मात्र पराठ्यासोबक दही खाणं आरोग्यासाठी हानिकारण ठरु शकतं हे तुम्हाला माहिती आहे का?

harmful | google

समस्या

पराठ्यामध्ये फॅट जास्त असते आणि दह्यामध्ये अनेक प्रथिने आणि कॅल्शियमचे प्रमाण असल्याने दोन्ही एकत्र खाल्ल्यास अनेक पोटासंबंधित समस्या निर्माण होतात.

Problem | Yandex

वजन वाढते

पराठ्यासोबक दही खाल्ल्याने शरीरात कॅलरीचे प्रमाण वाढते.

Weight gain | canva

त्वचेच्या समस्या

दही आणि पराठा आम्लयुक्त असल्याने अनेकदा त्याचा त्रास त्वचेस्या समस्या जाणवतात.

Skin problems | canva

पचन समस्या

दही आणि पराठी एकत्र खाल्ल्याने काहीवेळेस पचनासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात.

Digestive Problems | Googal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्ळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी कोणती फळे खावीत?

Health Tips | Yandex