Health Tips: उन्हाळ्यात 'या' लोकांनी केळी खाऊ नये, अन्यथा होतील वाईट परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केळी

केळी हे पोषक तत्वाने समृद्ध फळ आहे. केळी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. परंतु उन्हाळ्यात काही लोकांनी केळीचे सेवन करु नये, जाणून घ्या.

Banana | freepik

केळी खाल्ल्याचे परिणाम

परंतु, आरोग्याच्या काही समस्या असल्यास उन्हाळ्यात केळीचे सेवन करु नये, अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Banana | yandex

डायबिटीज

मधुमेही रुग्णांनी उन्हाळ्यात केळीचे सेवन करु नये. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

Diabetes | yandex

किडनी

केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे किडनीच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Kidney | Ai gemerator

वजन वाढणे

केळीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

banana | yandex

बद्धकोष्ठता

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. त्यांनी केळीचे सेवन करु नये.

banana | yandex

स्कीन एलर्जी

जर तुम्हाला त्वचेशी संबधित कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर केळी खाणं टाळा. यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

banana | yandex

NEXT: फळं खाण्याची योग्य वेळ कोणती? 99% लोकांना माहीत नसेल

fruit | yandex
येथे क्लिक करा