Mistakes While Making Tea: बापरे! 'या' चुका केल्यास चहा नाही तर तयार होईल विष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवसाची सुरुवात

अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहा पासून होते.

Kesar Tea | Canva

मसाला चहा

अनेक लोकांना आल्याचा चहा तर अनेकांना मसाला चहा पिण्यास आवडतो.

Sugar | Yandex

चहामध्ये विष निर्माण होते

पण तुमच्या काही चुका चहामध्ये विष निर्माण करू शकतात आणि त्याचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

TEA BENIFITS | Yandex

जास्त उकळू नका

चहा नेहमी ६ मिनिटांपेक्षा जास्त वेळ उकळू नका.

Tea Snacks | Yandex

एकच भाडं वापरा

चहा बनवताना एकच भाडं वापरा सारखे भांड बदलू नका.

tea | canva

उकळलेला चहा

तयार चहा सारखा उकळू पिऊ नये त्यामुळे शरीराला हानि होऊ शकते.

CHAI | Canva

जास्त चहा

जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास शरीराला त्रास होऊ शकतो.

Chai Powder | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Water before drinking tea | Yandex

NEXT: जिभेवर ठेवताच विरघळेल असा मलाई पेढा; वाचा रेसिपी

Malai Peda Recipe | Saam TV