Summer Tips: उन्हाळ्यात 'या' गोष्टी करणे टाळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हात बाहेर जाणे टाळा

उन्हाळ्याच्या दिवसात साधारण दुपारी १२ ते ३ दरम्यान बाहेर जाणे टाळावे.

Winter Season | Saam Tv

कष्टाचे कामे टाळा

उन्हाळ्याच्या उन्हा लागत असल्यास कष्टाची कामे करणे टाळावे.

Avoid hard work | Google

हवा

स्वयंपाक घरात पुरेशी हवा येईल त्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा.

Ventilation | Yandex

पेय

अल्कोहोल तसेच चहा आणि कॉफी यांसारखे पदार्थ उन्हाळ्यात पिणे टाळावे.

Beverages | Canva

मसालेदार पदार्थ

उन्हाळ्याच्या दिवसात मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

Spicy Food | Yandex

मुलांना एकटे सोडू नये

उन्हाळ्यात मुलांना एकटे खेळण्यास सोडू नये.

Children should not be left alone | Yandex

NEXT: उन्हाळ्यात कैरीचे पन्हं पिण्याचे फायदे

Benefits | Yandex