Tea Mistake: चहा बनवताना या 5 चुका करू नका

Manasvi Choudhary

चहा

चहा प्यायला सर्वांनाच आवडते पण चहा बनवताना काही चुका टाळायच्या आहेत त्या कोणत्या जाणून घ्या.

Tea | yandex

हॉटेलसारखा चहा

अनेकांना हॉटेलसारखा स्पेशल चहा घरी बनवता येत नाही अशावेळी काय करावे माहित असणं आवश्यक आहे.

Tea

दुधात चहा पावडर टाकू नये

अनेकजण सुरुवातीलाच दूध घेतात आणि त्यात पावडर टाकतात. ही चुकीची पद्धत आहे. नेहमी आधी पाण्यात चहा पावडर, साखर आणि मसाले उकळवून घ्या.

Tea

चहा जास्त उकळणे

 चहा जास्त कडक होण्यासाठी तो जास्त वेळ उकळला जातो यामुळे चहामधील टॅनिन कॅफिनचे प्रमाण वाढते व चहा कडवट लागतो.

Tea

आलं टाकण्याची योग्य पद्धत

चहामध्ये आलं सुरुवातीलाच पाण्यात टाकून उकळावे. दूध टाकल्यानंतर आलं टाकल्यास किंवा आलं टाकून दूध जास्त वेळ उकळल्यास चहा फाटण्याची शक्यता असते.

Tea

कप

अतिशय गरम चहा प्लास्टिकच्या कपात घेतल्याने प्लास्टिकमधील हानिकारक रसायने चहामध्ये विरघळतात. नेहमी काचेच्या किंवा मातीच्या कपचा वापर करा

Tea | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Lighweight Saree Designs: दिवसभर साडीत राहायचंय? मग हलक्या साड्यांचे 'हे' 5 लेटेस्ट पॅटर्न नक्की ट्राय करा

येथे क्लिक करा...