Manasvi Choudhary
आहारात चपाती हा अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. प्रत्येक घरात नियमितपणे चपाती बनवली जाते.
चपाती बनवताना विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. चपती बनवताना कोणत्या चुका करू नये हे जाणून घ्या.
पीठ मळल्यानंतर लगेचच चपाती बनवायला घेऊ नये.
आजकाल नॉन स्टिकच्या तव्यावर चपाती बनवली जाते जो आरोग्यासाठी हानिकारक आहे.
चपाती बनवताना लोंखडी तव्याचा वापर करा यामुळे शरीराला लोह पुरेशा प्रमाणात मिळते.
अनेकजण चपात गरम राहावी यासाठी फॉइल पेपरचा वापर करता असे करणे देखील टाळा यापेक्षा तुम्ही बटर पेपर वापरा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.