Shruti Vilas Kadam
कॉफीमधील कॅफिन झोपेवर परिणाम करते. कॉफी टाळल्यास गाढ आणि शांत झोप मिळते.
जास्त कॅफिनमुळे बेचैनी वाढते. कॉफी कमी केल्याने मन शांत राहते.
कॉफीमुळे अॅसिडिटी वाढू शकते. ती टाळल्यास पोटाचे त्रास कमी होतात.
जास्त कॉफीमुळे हृदयगती वाढते. ती टाळल्याने हृदयावर ताण कमी होतो.
कॉफी कमी केल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन सुधारते, ज्यामुळे त्वचा अधिक ताजीतवानी दिसते.
कॉफीवर अवलंबून न राहता शरीर स्वतःची ऊर्जा संतुलित ठेवते.
कॅफिनवर अवलंबित्व कमी झाल्याने वारंवार होणारी डोकेदुखी कमी होते.