Shruti Vilas Kadam
दररोज चालल्याने कॅलरी बर्न होतात, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होते.
नियमित चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय निरोगी राहते.
दररोज 10,000 स्टेप्स पूर्ण केल्याने शरीराची सहनशक्ती आणि ऊर्जा वाढते.
चालण्यामुळे स्ट्रेस कमी होतो, मूड सुधारतो आणि मन शांत राहते.
नियमित चालल्याने मेटाबॉलिझम सुधारतो आणि पचनक्रिया व्यवस्थित राहते.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणं उपयुक्त ठरतं.
शारीरिक हालचाल वाढल्याने रात्री चांगली आणि गाढ झोप येण्यास मदत होते.