Tanvi Pol
अक्षय्य तृतीयेला लोखंडाच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते.
या दिवशी काचेची भांडी खरेदी केल्याने घरात वादविवाद निर्माण होतात.
काळा रंग हा अशुभतेचे प्रतीक मानला जातो त्यामुळे काळ्या रंगांचे कपडे खरेदी करु नये.
अक्षय्य तृतीयेला कच्ची, चाकू अशा वस्तूंची खरेदी केल्याने नातेसंबंधांमध्ये कटुता येते.
नकली सोनं
अक्षय्य तृतीयेला खरी संपत्ती खरेदी करणं शुभ मानलं जातं, बनावट वस्तू अशुभ मानल्या जातात.
या दिवशी चुकूनही उधारीवर वस्तु खरेदी करु नयेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.