Shruti Vilas Kadam
तिचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा लूक विशेषतः पार्टीसाठी खूपच उत्तम आहे.
अवनीत या लूकमध्ये खूप उत्तम दिसत असून या ड्रेसवर छान फोटोशूट करु शकता.
तिचा हा लुक फॅशन प्रेमींमध्ये नवीन ट्रेंड म्हणून फेमस होत आहे. तुम्हीसुद्धा हा लूक ट्राय करू शकता.
तिने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना लव्ह इन व्हिएतनाम या चित्रपटाचे प्रोमोशन केले आहे.
संपूर्ण लूक अत्यंत यंग, फ्रेश आणि मॉडर्न आहे. अवनीत तरुणांसाठी फॅशन आयकॉन आहे.