Manasvi Choudhary
सोशल मीडिया इनफ्ल्युएन्सर अवनीत कौर मागील काही दिवसापासून चर्चेत आहे.
अवनीत कौर ही तिच्या हटके फोटोशुटमुळे लक्ष वेधून घेत आहे.
नवीन फोटो अवनीतनं तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
ब्लॅक वनपीस लूकमध्ये अवनीतनं फोटोशूट क्लिक केलं आहे.
ओठांना लिपस्टिक अन् ग्लॉसी मेकअप अवनीतनं लूक केला आहे.
अवनीतच्या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून लाईक्स येत आहेत.