Manasvi Choudhary
सेकंड हँड कार विकत घेताना विशेष काळजी घ्यावी लागते.
सेकंड हँड कार विकत घेताना कारचा मॉडेल आणि किलोमीटर काउंटर तपासणे महत्वाचे असते.ज्यामुळे कार किती अंतर चालवली गेली आहे हे समजते.
सेकंड हँड कार विकत घेताना तिची किंमत आणि स्थिती तपासून घेणे आवश्यक आहे.
सेकंड हँड कारची खरेदी करताना सर्वात पहिले कारची कागदपत्राची तपासणी करणे आवश्यक आहे.
कार खरेदी करताना आरसी बूकवर प्ल्यूअलची नोंद आहे की नाही हे तपासून घ्या.
कारची खरेदी करताना सोबत अनुभवी व्यक्तीला घेऊन जा. जेणेकरून गाडीची कंडीशन, टेस्ट ड्राईव्ह घेता येईल.
सेकंड हँड कार खरेदी केल्यानंतर आरसी बूक तुमच्या नावावर असणे महत्वाचे असेल.
कारचे इंजिन आणि टायर योग्य स्थितीत आहे की नाही ते तपासून घ्या.