Manasvi Choudhary
रिक्षाने आपण सर्वजण नेहमीच प्रवास करतो.
मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? रिक्षाला तीनच चाकं का असतात?
यामागचे कारण देखील खास आहे.
तीन चाक असलेल्या रिक्षा कमी खर्चाच्या असतात.
तीनच चाके असल्याने त्यांना कमी जटिल इंजिनियरिंगची आवश्यकता असते.
तीन चाकी रिक्षा या चार चाकी वाहनाच्या तुलनेत लहान असतात.
यामुळेच या रिक्षा चालवणे सहज सोपे होते.
तीन चाकी रिक्षांना चार चाकी रिक्षाच्या तुलनेत कमी पेलोड क्षमता असते.