Sakshi Sunil Jadhav
बाजारात सतत नवनवीन प्रकारच्या हॉबो बॅग्स महिलांना आकर्षित करत असतात.
महिला साधारणत: टोट बॅग, क्लच, स्लिंग बॅग, सॅटचेल बॅग अशा विविध प्रकारच्या बॅग वापरत असतात.
महिलांच्या फॅशनमध्ये सतत काही नवीन गोष्टी येत असतात. त्यात एक भर पडलीये.
काही दिवसांपुर्वी लबूबू बॅगांची क्रेज पाहायला मिळाली होती.
नुकतेच Louis Vuitton ने त्यांच्या बॅग कलेक्शनमध्ये नवीन कलेक्शन लॉन्च केले आहे.
Louis Vuitton च्या नव्या कलेक्शनमध्ये ऑटोरिक्षा बॅग पाहायला मिळाली आहे.
भारतात ज्याप्रमाणे रिक्षा आहेत. त्याच प्रकारची ही महिलांची बॅग आहे.
ऑटो रिक्षा बॅगची किंमत सर्व सामान्यांना परवडणारी नाही. तर ती लाखोंच्यावर आहे.