Mirchi Bhaji: एकदम स्ट्रीट स्टाईल चमचमीत! मिरची भजी बनविण्याची हटके रेसीपी

Tanvi Pol

पहिली कृती

मोठ्या हिरव्या मिरच्या धुऊन मधोमध चिरा द्या.

Mirchi Bhaji Recipe | pinterest

दुसरी कृती

एका बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, हळद, तिखट, हिंग, मीठ आणि थोडेसे सोडा घालून पाणी घालून पिठ तयार करा.

Mirchi Bhaji Recipe | pinterest

तिसरी कृती

पिठ मध्यमसर असावे, न जास्त पातळ न जास्त घट्ट.

Mirchi Bhaji Recipe | pinterest

चौथी कृती

तेल गरम करत ठेवा.

Mirchi Bhaji Recipe | pinterest

पाचवी कृती

मिरच्या पिठात बुडवून गरम तेलात टाका.

Mirchi Bhaji Recipe | pinterest

सहावी कृती

मध्यम आचेवर कुरकुरीत तळा.

Mirchi Bhaji Recipe | pinterest

सातवी कृती

सोनेरी रंग आल्यावर बाहेर काढा आणि मिरची भजी चहा सोबत सर्व्ह करा.

Mirchi Bhaji Recipe | pinterest

NEXT: शिळी भाकरी आरोग्याला घातक नाही, उलट फायदेशीरच! जाणून घ्या कशी

Health Tips | yandex
येथे क्लिक