Tanvi Pol
बटाटे उकडून सोलून हलक्या तेलात तळून घ्या.
कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट परतून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.
कढईत मग तेल गरम करून हिंग, जिरे आणि मसाला टाका.
तयार पेस्ट त्यात टाकून ५ मिनिटे परतून घ्या.
हळद, तिखट, धणेपूड, गरम मसाला, मीठ टाका आणि थोडं पाणी घालून ग्रेव्ही शिजवा.
तळलेले बटाटे त्यात टाका आणि झाकून १० मिनिटं वाफ द्या.
कोथिंबीर घालून गरमागरम पराठ्यासोबत सर्व्ह करा.