Vimala Raman: सौंदर्याला नसते भाषा-सीमा, हे तुला पाहून कळतं...

साम टिव्ही ब्युरो

ऑस्ट्रेलियन अभिनेत्री

विमला रमन एक ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Vimala Raman | Instagram

भारतीय चित्रपट

तिने अनेक भारतीय चित्रपटात काम केले आहे.

Vimala Raman | Instagram

या भाषेत केलं काम

ती मल्याळम, तेलुगू आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Vimala Raman | Instagram

पोई सिनेमा

विमलाने 2006 मध्ये पोई या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले.

Vimala Raman | Instagram

मिस इंडिया

विमलने 2004 मध्ये मिस इंडिया ऑस्ट्रेलियाचा किताबही जिंकला होता.

Vimala Raman | Instagram

पहिला मल्याळम चित्रपट

टाइम विथ सुरेश गोपी हा तिचा पहिला मल्याळम चित्रपट होता.

Vimala Raman | Instagram

नृत्य शिक्षण

विमलाने सिडनी येथील नतनालय डान्स अकादमीमध्ये शिक्षण घेतलं आहे.

Vimala Raman | Instagram

ओप्पम चित्रपट

2016 मध्ये तिने अभिनेता मोहनलाल सोबत मल्याळम चित्रपट ओप्पममध्ये काम केले.

Vimala Raman | Instagram

Next: साडीत खुललं श्वेता तिवारीचं सौंदर्य

Shweta Tiwari | Instagram
<strong>येथे क्लिक करा</strong>