Yash Shirke
औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यभरात वाद पेटला आहे.
अनेक संस्थांनी औरंगजेबाची कबर उध्वस्त करण्याची मागणी केली आहे. यावरुन दंगल देखील उसळली आहे.
अशातच औरंगजेबाच्या कबरीला धक्का पोहचू नये यासाठी शासनाने उपाय केले आहेत.
कबरीच्या आसपासच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कबरीच्या सुरक्षेसाठी शासनाकडून पैसे खर्च केले जात आहे.
औरंगजेबाच्या कबरीसाठी २०११-१२ मध्ये ४७ हजार, २०१२-१२ मध्ये ८० हजार, २०१७-१८ मध्ये १५ हजार रुपये खर्च आला.
कबरीसाठी २०२०-२१ मध्ये २ लाख ५५ हजार, २०२२-२३ मध्ये २ लाख ६० हजार रुपये केंद्र सरकारने खर्च केले आहेत.
दगाफटका करुन जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?