Summer AC Settings: उन्हाळ्यात AC कितीवर ठेवला पाहिजे? लाईटबिल होईल अर्ध

Surabhi Jayashree Jagdish

एसी

उन्हाळा आला असून आता दुपारच्या वेळी आपण घरी एसी लावतो. गारेगार हा उकाड्याच्या दिवसात शरीराला थंडावा देते. मात्र एसी सुरू झाला की विजेच्या बिलातही चांगलीच वाढ होते

energy saving tips

विजेचं बील

मात्र केवळ एसीचं बटन दाबून चालत नाही. त्याचं तापमान योग्य असणं तितकंच गरजेचं आहे. भारत सरकारच्या 'BEE' संस्थेने दिलेल्या काही ट्रीक्सच्या माध्यमातून तुम्ही एसीचा थंडावा घेत विजेचं बीलही कमी कराल.

BEE guidelines AC

योग्य पद्धत

तज्ज्ञांच्या मते, एसी चालवण्याची एक योग्य पद्धत आहे. जर तुम्ही तुमच्या घरातील एसी योग्य तापमानावर सेट केला तर तुमचं वीजेचं बील देखील कमी येऊ शकतं

ideal AC temperature

मॅजिक नंबर

BEE ने सर्व एसी उत्पादकांना च्या मशीनचे डिफॉल्ट तापमान 24 अंश सेल्सिअस ठेवण्याचे निर्देश दिलेत. याचं कारण म्हणजे हे तापमान आपल्या शरीरासाठी आरामदायक मानलं जातं. शिवाय जर तुम्ही या तापमानावर एसी सुरु ठेवला तर दर महिन्याला सुमारे 20 ते 30 टक्के विजेची बचत होऊ शकते.

reduce power consumption

प्रत्येक डिग्रीवर बचत

ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरातील एसीचं तापमान 1 डिग्रीने वाढवता तेव्हा 6 टक्के विजेची बचत होते. जर तुम्ही एसी 18 ऐवजी 24 वर ठेवला तर साधारण 6 डिग्रीचा फरक असतो. म्हणजेच 36 टक्क्यांपर्यंत वीज वाचू शकतं.

summer cooling tips

पंख्याचा वापर

एसीचा वापर करत असाल तर सोबत पंखा देखील सुरु ठेवा. एसीसोबत पंखा सुरु असल्याने खोलीतील हवा खेळती राहते. त्यामुळे खोलीत गारवा वाढतो.

electricity saving hacks

स्लीप मोड

रात्रीच्या वेळी बाहेरील तापमानात घट होते. त्यामुळे यावेळी स्लिम मोडचा वापर तुम्ही करू शकता. हा मोड दर तासाला १ डिग्री तापमान वाढतो आणि वीज वाचवतो.

fan with AC usage

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Raigad architecture
येथे क्लिक करा