किती वयात म्हातारी होते मांजर? ऐकून बसेल धक्का

Surabhi Jayashree Jagdish

मांजर

जगातील चपळ प्राण्यांमध्ये मांजरीचं नाव घेतलं जातं.

मांजरीचा वेग

मांजरीचा वेग हा सांपाच्या डसण्यापेक्षाही जास्त मानला जातो.

गोंडस प्राणी

मांजर ही इतकी गोंडस असते की काही जणं तिला घरी देखील पाळतात.

म्हातारपण

मात्र तुम्हाला माहितीये का मांजर कधी म्हातारी होते?

उत्तर

तुम्हाला ऐकून धक्का बसेल कारण मांजर १३-२० वर्ष जगते.

कधी होते म्हातारी?

मांजर तिच्या वयाच्या ११ व्या वर्षी उतारवयात येते.

पाळीव मांजरी

वयाच्या मानाने पाळीव मांजरी जास्त वर्ष जगतात.

उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू का बांधलेले असतात?

sugarcane juice machines | saam tv
येथे क्लिक करा