Astrology Tips: बाहेर गेल्यानंतर चप्पल हरवणं शुभ की अशुभ? जाणून घ्या शास्त्र काय सांगत

Manasvi Choudhary

चप्पल

बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा मंदिरातून चप्पल हरवण्याच्या घटना तुम्हीही ऐकल्याच असतील.

Astrology Tips | Canva

प्रश्न

मात्र चप्पल हरवणं चांगले असते की नाही याबाबत सर्वांनाच प्रश्न असतो.

Canva

Astrology Tips | Canva

शुभ असते

ज्योतिषशास्त्रानुसार, चप्पल हरवणं शुभ मानले जाते.

Astrology Tips | Canva

साडीसती होते दूर

चप्पल शनिदेवाशी संबंधितअसल्याने चप्पल हरवल्यास शनिदेवाची साडीसती दूर होते.

Astrology Tips | Canva

असे मानतात

चप्पल हरवल्याने मागची पिडा गेली असे मानले जाते.

Astrology Tips | Canva

पुण्य लाभते

गरजूंना चप्पल दान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे पुण्य लाभते

Astrology Tips | Canva

गरीबी येते

दुसऱ्या व्यक्तीची चप्पल कधीही घालू नका असे केल्याने गरीबीचा सामना करावा लागेल.

Astrology Tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Vastu Tips: घरात या वस्तू कधीही रिकाम्या ठेवू नका, कंगाल व्हाल

Vastu Tips | Canva