Manasvi Choudhary
प्रत्येक राशीच्या व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो.
रागीट व्यक्ती या कोणत्याही ठिकाणी अपमान करतात.
अनेक कामाच्या ठिकाणी असो , मित्रमंडळीमध्ये असो रागीट व्यक्तीशी आपली भेट होतेच.
अशा काही राशी आहेत या राशींच्या मुली या रागीट आणि जिद्दी असतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या मुली प्रचंड रागीट असतात.
कोणीही त्याच्या अधिकार गाजवलेलं या राशींच्या मुलींना आवडत नाही. या राशींच्या मुली त्याची चूक स्विकारत नाहीत.
धनु राशींच्या मुली हुशार असतात. या राशींच्या मुलींना राग पटकन येतो.
या राशीच्या मुली रागीष्ट स्वभावाच्या असतात. रागामध्ये त्या काहीही बोलतात.