Saturday Upay: शनिवारी या वस्तू खरेदी करू नका

Manasvi Choudhary

दिवसाचे महत्व

आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आहे.

Astrology | yandex

शनिदेव

शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे.

Shani Dev Pujan | Google

गोष्टीची काळजी घ्या

ज्योतिष शास्त्रानुसार, शनिवारी काही गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Saturday Upay | Saam Tv

लोखंडी वस्तू

शनिवारी चुकूनही लोखंडी कोणत्याही वस्तू खरेदी करू नका.

Iron | Canva

मीठ घेऊ नका

शनिवारी कोणाकडूनही मीठ घेऊ नये.

Salt | canva

धारदार वस्तू

धारदार वस्तू या शनिवारी चुकूनही घरी आणु नये.

Astrology | yandex

काळ्या रंगाचे वस्त्र

शनिवारी काळ्या रंगाचे वस्त्र खरेदी करणे अशुभ मानले जाते.

Black clothes | Google

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Disclaimer On Astrology | Canva

NEXT: Monsoon Tips: पावसात वस्तू भिजल्यानंतर लगेचच करा हे काम