Silver Ring: या राशींच्या लोकांनी घालूच नये चांदीची अंगठी

Manasvi Choudhary

मानवी जीवनात कुंडली आणि ग्रहांना विशेष महत्व आहे.

Astrology | Canva

यामुळे वेगवेगळ्या धातू, रत्न आणि राशींशी निगडीत अंगठ्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात.

Astrology | Canva

ज्योतिषशास्त्रात, धातू आणि राशींचा थेट संबंध नऊ ग्रहांशी असतो.

Astrology | Canva

ज्योतिषशास्त्रानुसार, काही धातू राशीतील ग्रहांवर प्रभाव टाकतात.

Astrology | Canva

चांदीचा संबंध थेट चंद्राशी आहे.

Astrology | Canva

राशीनुसार मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी घालू नये.

Astrology | Canva

NEXT: Bride Tips: लग्नापूर्वी नवरीने त्वचेला लावू नये या गोष्टी

Bride Tips | Canva
येथे क्लिक करा...