Astrology Tips : सुखी- समाधानी आयुष्यासाठी घराच्या दारात काढा या रंगाचे स्वास्तिक

Manasvi Choudhary

शुभ कार्य

कोणत्याही शुभ कार्यात, पुजा किंवा मंदिरात स्वस्तिक काढले जाते.

Astrology Tips | Social Media

पवित्र चिन्ह

हिंदू धर्मात स्वस्तिक हे पवित्र चिन्ह मानले जाते.

Astrology Tips | Social Media

स्वस्तिक

शास्त्रानुसार, प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्हे काढले जाते.

Astrology Tips | Social Media

असा होतो अर्थ

स्वस्तिक या शब्दांचा अर्थ सु म्हणजे शुभ, अस म्हणजे अस्तित्व आणि के म्हणजे कर्ता असा होतो.

Astrology Tips | Social Media

गणेशाचे प्रतिक

स्वस्तिक हे गणेशाचे प्रतीक मानले जाते.

Astrology Tips | Social Media

वास्तुदोष होतो दूर

घरात स्वास्तिक काढल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो.

Astrology Tips | Social Media

कामात प्रगती होते

घराच्या उत्तर सुक्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढल्याने कामात प्रगती होते.

Astrology Tips | Social Media

नकारात्मक ऊर्जा दूर होते

काळ्या रंगाच्या कोळशाने स्वस्तिक नकारात्मक ऊर्जा दूर करते.

Astrology Tips | Social Media

NEXT: Health Tips: गरोदर महिलेने मखाना खावा की नाही?

Makhana Benefits | Social Media