Horoscope 16 May : कुंभसह ४ राशींच्या लोकांसाठी गुरुवार ठरणार लकी

Satish Daud-Patil

मेष

धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मानसिक स्वास्थ्य, समाधान लाभेल. अध्यात्मिक बैठक चांगली राहील.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

घरातील सर्व कामे सुरळीत पार पडतील. कुटुंबियांचे म्हणणे ऐकूण घ्या. कामाची बांधणी नीट कराल.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

आजचा दिवस नवी इच्छा नव्या जोशाने भरलेला असेल. इतरांकडून कामाचे कौतुक होईल. स्वतःवर अभिमान वाटेल.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

पैशांची आवक चांगली राहील. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. आज कुणालाही जामीन राहू नका.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

अध्यात्माच्या दिशेने वाटचाल होईल. मनोल चांगले राहिल्याने सकारत्मकता वाढेल. आपल्या मताविषयी आग्रही राहाल.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

आज तुम्हाला विनाकारण त्रास सहन करावा लागू शकतो. कुणाच्याही फंदात पडू नका. आरोग्याची काळजी घ्या.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

तुमच्यातील जिद्द आणि चिकाटी वाढणार आहे. त्यामुळे सर्व गोष्टी आनंदाने कराल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

आज तुम्हाला कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. त्यामुळे प्रसिद्धी लाभेल. जवळच्या व्यक्तीचे प्रश्न सोडवाल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आज उत्साह आणि उम्मीद वाढवणारा दिवस. कामानिमित्त तुमचा प्रवास होईल. एखादी छान घटना घडेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

खर्चाचे प्रमाण वाढेल, ज्यामुळे खिसा रिकामा होऊ शकतो. तब्येतीच्या कुरबुरी वाढेल. हितशत्रूंपासून सावध राहा.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

दैनंदिन कामात मोठं यश मिळेल. कोणतेही काम करण्याआधीच जोडीदाराचा सल्ला घ्या. कामात मन रमवाल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आज तुम्हाला कणखर बनावे लागेल. हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे नवे प्रयोग करून बघा!

Tips to Increase Memories | Canva